15 Feb medical camp for specially abled and deaf and dumb students @40 Nos at Perne Phata , Bhima Koregaokar Pune
आज दिनांक 15 2 2026 रोजी चंद्रप्रकाश धोका कर्णबधिर निवासी विद्यालय पेरणे फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे या शाळेतील 35 मुलांची वैद्यकीय तपासणी पूजा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांनी मोफत केली आहे व ब्लड ग्रुप काढून दिले आहेत त्याबद्दल संस्था आपली आभारी आहे.
त्याचबरोबर मुलांचे महाशिवरात्रीनिमित्त कर्मणुकीचा कार्यक्रम म्हणून श्री ओसवाल सरांनी जादूचे प्रयोग आयोजित केले होते त्यांचा मुलांनी मनमुराद आनंद घेतला









